👉 शरीराच्या आतमध्ये असलेल्या इद्रीयांना आतरीद्रिय म्हणतात .
👉 फुफ्फुस , हृदय ,अन्ननलिका ,यकृत , आतडी , स्वादुपिंड व मेंदू हि आंतरीद्रिय आहेत .
👉 शरीराच्या सर्व अवयावर नियंत्रण मेंदू करतो .
👉 केसासारख्या लहान रक्तवाहिन्याना केशवाहीन्या म्हणतात .
👉 फुफ्फुसामध्ये औक्सिजन रक्तात मिसळतो .
👉 एक्स - रे फोटो न काढता पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांवरून डॉक्टर माहिती मिळवतात या तंत्रास स्क्रीनिंग म्हणतात .
👉 सध्या सोनाग्राफी तंत्रास शरीराच्या आतील भागाची चित्रे पाहता येतात .
👉 अन्न्त्रचे रुपातर विद्राव घटकात होणे आणि नंतर ते रक्तात मिसळणे या क्रीयास अन्त्रचे पचनास मदत होते
पाचकरसामुळे अन्न पचनास मदत होते .
👉 तोडात अन्न घातल्यावर पचन क्रियेला सुरवात होते .
👉 हिवताप ,टायफॉईड , कावीळ , व कॉलर हे साथीचे रोग आहेत तर क्षय ,घटसर्प , हे संसर्ग जन रोग आहेत .
👉 टायफॉईड , जुलाब ,कॉलर हे आतड्याचे रोग आहेत .
👉 टायफॉईड , कावीळ , व कॉलर ,कावीळ पोलिओ हगवण या रोगाचा प्रसार पाण्यावाटे होतो .
👉 क्षय रोगाचा हवेतून प्रसार होतो .
👉 खरुज , नायटा , हे त्वचा रोग स्पर्शावाटे इतरांपर्यत पोचतात .
👉 पाणी १५ ते 20 मिनिटे उकळल्यावर त्यातील जंतूचा नाश होतो .
👉 यात्रेकरूना कॉलर प्रतिबंध लस टोचली जाते .
No comments:
Post a Comment